Dhananjay Munde, Manikrao Kokate : ‘महायुतीचे दोन गुंडे, कोकाटे-मुंडे’!

Team Sattavedh MVA sloganeering, aggressive protest on the steps of the legislature : विरोधकांची घोषणाबाजी; विधीमंडळाबाहेर आक्रमक आंदोलन Mumbai मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटो माध्यमांवर व्हायरल झाले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे दुसरे नेते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन केले. त्यानंतर सरकारवर दडपण आले आणि मुंडेंनी … Continue reading Dhananjay Munde, Manikrao Kokate : ‘महायुतीचे दोन गुंडे, कोकाटे-मुंडे’!