Dhangar community : एसटी प्रवर्गाचे आरक्षण तातडीने अंमलात आणा, अन्यथा तीव्र आंदोलन

Team Sattavedh Demand for immediate implementation of ST category reservation : धनगर समाजाचा इशारा, हक्कांपासून वंचित ठेवल्याचा आरोप Motala धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर पुन्हा एकदा असंतोषाचा सूर उमटला आहे. समाजबांधवांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत एसटी प्रवर्गातील आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. धनगर … Continue reading Dhangar community : एसटी प्रवर्गाचे आरक्षण तातडीने अंमलात आणा, अन्यथा तीव्र आंदोलन