Kailas Patil : ‘पळवा-पळवी’ला कायदेशीर दणका? मशालीवर निवडून आलेल्या सदस्यांवर कारवाई !

Team Sattavedh dharashiv-politics-kailas-patil-action-against-shivsena-ubt-defectors-corporators-supreme-court-warning : कैलास पाटलांचा इशारा; सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी Mumbai : धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांच्या पक्षांतरावरून राजकीय वातावरण तापले आहे. मशाल चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्ष बदललेल्या १३ नगरसेवक आणि ४ पंचायत समिती सदस्यांविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. संबंधित सदस्यांना अपात्र करण्यासाठी … Continue reading Kailas Patil : ‘पळवा-पळवी’ला कायदेशीर दणका? मशालीवर निवडून आलेल्या सदस्यांवर कारवाई !