Dharma swatantrya bill : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला विधानपरिषदेतही मंजुरी

Team Sattavedh maharashtra-dharma-swatantrya-bill-approved-legislative-council-pankaj-bhoir-2026 : वादळी चर्चेनंतर कायद्याचा मार्ग मोकळा Mumbai: महाराष्ट्र विधानपरिषदेत वादळी चर्चेनंतर धर्म स्वातंत्र्य विधेयकाला अखेर बहुमताने मंजुरी देण्यात आली असून विधानसभेमध्येही हे विधेयक मंजूर झाले होते. त्यामुळे आता राज्यात धर्म स्वातंत्र्याचा कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्यात बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या असून दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंत … Continue reading Dharma swatantrya bill : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला विधानपरिषदेतही मंजुरी