Dharmapal Meshram : वंचितांना न्याय देणे ही आयोगाची प्रमुख भूमिका !

Team Sattavedh Scheduled Caste-Tribe Grievance Redressal Council held in Nagpur : नागपुरात पार पडली अनुसूचित जाती-जमाती तक्रार निवारण परिषद Nagpur : आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या धर्तीवर राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगातर्फे नागपुरात तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कंव्हेन्शन सेंटर येथे करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आले … Continue reading Dharmapal Meshram : वंचितांना न्याय देणे ही आयोगाची प्रमुख भूमिका !