Dharmapal Meshram : चार वर्षांत किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले?

Team Sattavedh Submit BARTI’s audit report urgently : अनुसुचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षांचा सवाल, बार्टीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश Nagpur गेल्या चार वर्षात कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांनी किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले? त्यासाठी किती प्रशिक्षण संस्था आहेत? आदींची इत्यंभूत माहिती चार वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालसह तातडीने आयोगास सादर करा, असे स्पष्ट करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जातीजमाती … Continue reading Dharmapal Meshram : चार वर्षांत किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले?