Dharmapal Meshram : कॉमन मॅनसाठी धर्मपाल मेश्रामही सरसावले!

Team Sattavedh Dharmapal Meshram also came forward for the common man : म्हणाले, सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या शासन भूमिकेचे कठोर पालन करा! Mumbai : CM म्हणजे कॉमन मॅन, तर DCM म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन, अशी संकल्पना महायुती सरकारच्या काळात रुजली आहे. कामाचा फोकस हा सर्वसामान्य माणसावर करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न यातून दिसतो आहे. आता महाराष्ट्र राज्य … Continue reading Dharmapal Meshram : कॉमन मॅनसाठी धर्मपाल मेश्रामही सरसावले!