Dhirendra Shastri controversy : भागवत, गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत हिंमत कशी झाली

Team Sattavedh congress attack on BJP indirectly on dhirendra shastri statement : धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने डिवचले, अमरावतीत आंदोलन Amravati छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांच्याविरोधात अमरावती शहर काँग्रेसने रविवारी राजकमल चौकात तीव्र आंदोलन केले. या वेळी घोषणाबाजी करत शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्रात कायमस्वरूपी … Continue reading Dhirendra Shastri controversy : भागवत, गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत हिंमत कशी झाली