Dhananjay Munde : मला राजकीय आणि सामाजिक जीवनातून संपवण्याचा षडयंत्र, मुंडेंचा प्रतिहल्ला !

Team Sattavedh Conspiracy to eliminate me from political and social life, Dhananjay Munde’s counterattack : आरोपींसह माझं आणि मनोज जरांगे यांचं ब्रेन मॅपींग करावं Mumbai : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. अशात राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मनोज जरागे यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. मला राजकीय आणि सामाजिक जीवनातून संपवण्याचा प्रयत्न सुरू … Continue reading Dhananjay Munde : मला राजकीय आणि सामाजिक जीवनातून संपवण्याचा षडयंत्र, मुंडेंचा प्रतिहल्ला !