Diesel shortage : डिझेल टंचाईविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मेरा चौकीवर दोन तास रास्तारोको, महामार्ग ठप्प

Team Sattavedh Farmers protest diesel shortage; two-hour road blockade brings highway traffic to a standstill : कॅनमध्ये डिझेल देण्याची मागणी; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित Chikhli गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेल टंचाईमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर मेरा चौकी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ रास्तारोको आंदोलन छेडले. दुपारी १२ ते २ या वेळेत तब्बल दोन तास पुणे–नागपूर … Continue reading Diesel shortage : डिझेल टंचाईविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मेरा चौकीवर दोन तास रास्तारोको, महामार्ग ठप्प