Digital Arrest : संपूर्ण कुटुंबालाच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले, ६५ लाखांचा गंडा

Team Sattavedh   The parents became suspicious of the child’s behavior and questioned him : पालकांना मुलाच्या हालचालीवर संशय आल्याने त्यांनी त्याला विचारणा केली Nagpur: नागपुरात संपूर्ण कुटुंबालाच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवत ६५ लाखांचा गंडा घालण्यात आला. ही खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. कुटुंबाला सीम कार्ड मनी लॉंड्रिंग घोटाळ्यात सहभागी असल्याची भीती दाखविण्यात आली होती. … Continue reading Digital Arrest : संपूर्ण कुटुंबालाच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले, ६५ लाखांचा गंडा