Digital India : मानधनाविना हतबल; संगणक परिचालकांचा कामबंद एल्गार

Team Sattavedh Computer operators stopped the work as no salary since 6 months : ग्रामसेवा ठप्प होणार; डिसेंबर २०२४ पासून पैसेच मिळाले नाहीत Bhandara ग्रामपंचायतस्तरावर डिजिटल भारताचे स्वप्न साकार करणारे सुमारे ५५० संगणक परिचालक अखेर रस्त्यावर उतरले आहेत. डिसेंबर २०२४ पासून थकीत मानधनाच्या प्रश्नावरून त्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले असून, यामुळे ग्रामपंचायत कार्यालयांचे … Continue reading Digital India : मानधनाविना हतबल; संगणक परिचालकांचा कामबंद एल्गार