Digital India Land Records Modernization Programme : जमिनीवर कर्ज मिळण्यात येईल सुलभता

Team Sattavedh Naksha Abhiyan will facilitate access to land loans : ‘नक्शा’ प्रकल्पाचा शुभारंभ; जमिनींच्या नोंदी अधिक अचूक आणि पारदर्शक होणार Buldhana केंद्र सरकारने बुलढाणा शहरात ‘नक्शा’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. Department of Land Resources या प्रकल्पाच्या माध्यमातून नगरपरिषद हद्दीतील मिळकतींचे ३डी नकाशे आणि मिळकत पत्रिका तयार करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प … Continue reading Digital India Land Records Modernization Programme : जमिनीवर कर्ज मिळण्यात येईल सुलभता