Digital Registration : सीईओंना भेटण्यासाठी क्यूआर कोड अनिवार्य!

Team Sattavedh QR code mandatory to meet Zilla Parishad CEOs : जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या डिजीटल नोंदणीची नवी पद्धत Amravati जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांना भेटण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. या नव्या पद्धतीमुळे कोण, केव्हा आणि कोणत्या कारणासाठी आले, याची संगणकीकृत नोंद ठेवली जाणार आहे. … Continue reading Digital Registration : सीईओंना भेटण्यासाठी क्यूआर कोड अनिवार्य!