Digitization of documents : बुलढाण्यात एका क्लिकवर मिळणार ११७ वर्षांचे अभिलेख!

Team Sattavedh 117 years of records will be available in Buldhana with one click : ‘सहज प्रणाली’मुळे ऐतिहासिक दस्तऐवजांचे डिजिटायझेशन; नागरिकांना मोठी सोय Buldhana जिल्ह्यातील १८६८ ते १९८५ या कालखंडातील ११७ वर्षांचे ऐतिहासिक अभिलेख आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागातील या मौल्यवान नोंदींचे डिजिटायझेशन करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक … Continue reading Digitization of documents : बुलढाण्यात एका क्लिकवर मिळणार ११७ वर्षांचे अभिलेख!