Dilip Sananda : माजी आमदाराची या मागणीसाठी रक्ताने स्वाक्षरी!

Team Sattavedh Demand for creation of Khamgaon district and farmer loan waiver : खामगाव जिल्ह्याची निर्मिती व शेतकरी कर्जमाफीसाठी निवेदन Khamgao बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र खामगाव जिल्ह्याची निर्मिती करावी व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. या मागण्यांसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय धरणे आंदोलन झाले. विशेष म्हणजे सानंदा यांनी स्वतःच्या रक्ताने स्वाक्षरी … Continue reading Dilip Sananda : माजी आमदाराची या मागणीसाठी रक्ताने स्वाक्षरी!