Dilip Sananda : दिलीप सानंदाही काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर?

Team Sattavedh Dilip Sananda also on the verge of leaving Congress? : मुंबईत एकनाथ शिंदेंची घेतली भेट, काँग्रेस सोडणार नसल्याचा दावा Khamgao काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली. त्यानंतर स्थानिक काँग्रेसमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली. सपकाळ यांचे पुनर्वसन आहे की इतरांना इशारा आहे, अशा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान काही नेत्यांनी पक्षाला … Continue reading Dilip Sananda : दिलीप सानंदाही काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर?