Dilip Sananda : सानंदांनी गाठले बारामती, विधान परिषदेसाठी जोरदार फिल्डींग

Team Sattavedh Dilip Sananda trying for legislative post, met sunetra pawar in baramati : सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत सहभागी; दावेदारी मजबूत करण्यासाठी धडपड Khamgao उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थित राहत विधान परिषदेसाठी फिल्डींग लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सभेतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, … Continue reading Dilip Sananda : सानंदांनी गाठले बारामती, विधान परिषदेसाठी जोरदार फिल्डींग