Dilip Sananda Dnyaneshwar Patil : सानंदांनंतर सक्रिय झालेले पाटील पुन्हा बॅकफूटवर? काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

Team Sattavedh After becoming active following Sanandan’s exit, Patil back on the backfoot again : खामगाव काँग्रेसमध्ये नेमके चाललेय काय? ज्ञानेश्वर पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष Khamgao खामगाव काँग्रेसमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असताना, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मैदानात उतरलेले शेगावचे नेते ज्ञानेश्वर पाटील हे गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या स्थानिक घडामोडींमध्ये फारसे सक्रिय दिसत नसल्याने राजकीय चर्चांना … Continue reading Dilip Sananda Dnyaneshwar Patil : सानंदांनंतर सक्रिय झालेले पाटील पुन्हा बॅकफूटवर? काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम