Disha Committee : वन विभागाच्या तांत्रिक पेचामुळे मेळघाटातील विकासकामे ठप्प; ‘दिशा’ बैठकीत यंत्रणांनी मांडला तक्रारींचा पाढा

Team Sattavedh melghat-development-stalled-due-to-forest-department-disha-meeting-report : वीज, रस्ते आणि आरोग्य सुविधांना मंजुरीची प्रतीक्षा; १५ दिवसांत संयुक्त तोडगा काढण्याचे प्रशासनाचे आश्वासन Amravati मेळघाट परिसरातील आदिवासीबहुल भागांमध्ये मूलभूत सुविधा पुरवताना वन विभागाच्या जाचक अटी आणि मंजुरीअभावी येणाऱ्या अडथळ्यांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख प्राधिकरणाच्या District Development Coordination and Monitoring Committee (DISHA) बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वीज, … Continue reading Disha Committee : वन विभागाच्या तांत्रिक पेचामुळे मेळघाटातील विकासकामे ठप्प; ‘दिशा’ बैठकीत यंत्रणांनी मांडला तक्रारींचा पाढा