Dissatisfaction in Shivsena : ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, दोन नगरसेवकांनी साथ सोडली !

Team Sattavedh Why all important posts in Worli Direct question from Shivsainik : ‘सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का?’ शिवसैनिकांचा थेट सवाल Mumbai : एकीकडे कल्याण–डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का बसत असताना, आता मुंबईतही अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक संपताच ठाकरे गटातील गटबाजी, असंतोष आणि नेतृत्वाविषयीचे प्रश्न उघडपणे समोर येऊ लागले आहेत. पक्षातील सर्व … Continue reading Dissatisfaction in Shivsena : ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, दोन नगरसेवकांनी साथ सोडली !