District and session court : शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकरांसह ११ जण निर्दोष

Team Sattavedh Shivsena district chief Gopal Datkar and 11 others acquitted : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय तोडफोड प्रकरणात निर्णय Akola दहिहंडा व परिसरात तीव्र पाणीटंचाई असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ जानेवारी २०१६ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अकोला येथील कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा तत्कालीन जिल्हा परिषद सर्कल सदस्य गोपाल दातकर यांच्यासह … Continue reading District and session court : शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकरांसह ११ जण निर्दोष