District Bank controversy : जिल्हा बँक संचालक पदाचा वाद, बच्चू कडूंपाठोपाठ त्यांचे सहकारीही अडचणीत

Team Sattavedh Bachchu Kadu’s colleagues also got into trouble : आनंद काळे यांचा वर अपात्रतेचे संकट; विभागीय सहनिबंधकाकडून कारणे दाखवा नोटीस Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (एडीसीसी) संचालक आनंद काळे यांचे संचालकपद सध्या अपात्रतेच्या उंबरठ्यावर आहे. विभागीय सहनिबंधक कार्यालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना येत्या १४ जुलैपर्यंत यावर लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश … Continue reading District Bank controversy : जिल्हा बँक संचालक पदाचा वाद, बच्चू कडूंपाठोपाठ त्यांचे सहकारीही अडचणीत