District Bank Controversy : आनंद काळे यांच्या संचालकपदाच्या वादावर ६ ऑगस्टला सुनावणी

Team Sattavedh Hearing on Anand Kale’s directorship dispute on August 6 : बँकेच्या १२ संचालकांची तक्रार; हिताविरुद्ध कामाचा आरोप Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आनंद काळे यांच्या संचालकपदाबाबतचा वाद आता निर्णायक टप्प्यावर आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 73 क (अ) नुसार चालविण्यात येत असलेल्या या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑगस्ट … Continue reading District Bank Controversy : आनंद काळे यांच्या संचालकपदाच्या वादावर ६ ऑगस्टला सुनावणी