District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत माघारीला ब्रेक; शिंगणे-जाधवांच्या बिनविरोधनंतर राजकीय घडामोडींना वेग

Team Sattavedh 254 nominations remain valid for 19 seats in the District Bank election : १९ जागांसाठी २५४ अर्ज कायम; अखेरच्या चार दिवसांत पॅनल, तडजोडी आणि मनधरणीची रणधुमाळी Buldhana जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत गुरुवारी एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे उर्वरित १९ संचालकपदांसाठी दाखल झालेले २५४ वैध अर्ज कायम आहेत. … Continue reading District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत माघारीला ब्रेक; शिंगणे-जाधवांच्या बिनविरोधनंतर राजकीय घडामोडींना वेग