District Bank Election : वडेट्टीवार-धानोरकर कालपर्यंत भांडले, आता बँकेतील सत्तेसाठी एकत्र!

Team Sattavedh Vadettiwar, Dhanorkar forget the dispute for power in the bank : बुडत्याला काठीचा आधार; काँग्रेसमधील अंतर्गत वादांवर बँकेच्या निवडणुकीचा पडदा Chandrapur राजकारणात काहीही होऊ शकते, हे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाने सिद्ध केले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बँकेची निवडणूक तर त्यापुढे फारच छोटी बाब आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून तर कालपर्यंत एकमेकांची सावलीही न … Continue reading District Bank Election : वडेट्टीवार-धानोरकर कालपर्यंत भांडले, आता बँकेतील सत्तेसाठी एकत्र!