District bank: आता अमरावती जिल्हा बँकेतही कर्ज वाटपात गैरव्यवहार

Team Sattavedh Malpractice in loan allocation in Amravati District Bank : Amravati शिक्षक बँकेतील पदभरती घोटाळा नंतर आता अमरावती जिल्हा महिला सहकारी बँकेतही कर्ज वाटपात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. अमरावतीद्वारा संचालित अचलपूर शाखेत खोटे दस्तावेज सादर करून बँकेशी कुठलाही संबंध नसताना, अचलपूर-परतवाडा शहरातील बेरोजगार युवक, व्यावसायिक व शिक्षकांच्या नावे लाखो रूपयांचे कर्ज परस्पर उचलल्या … Continue reading District bank: आता अमरावती जिल्हा बँकेतही कर्ज वाटपात गैरव्यवहार