District Bank Notice Case : जिल्हा बँकेच्या नोटीस प्रकरणावर ६ ऑगस्टला सुनावणी

Team Sattavedh A fine was imposed until the documents were submitted : विभागीय सहनिबंधक कार्यालयाची स्वतंत्र कार्यवाही सुरूच Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बजावण्यात आलेल्या दंडात्मक नोटीसप्रकरणी न्यायालयाने सध्या आदेशासाठी प्रकरण तात्पुरते बंद केले असले, तरी विभागीय सहनिबंधक कार्यालयाने यावर स्वतंत्र कार्यवाही सुरू ठेवत ६ ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली आहे. त्याच दिवशी बँकेचे संचालक … Continue reading District Bank Notice Case : जिल्हा बँकेच्या नोटीस प्रकरणावर ६ ऑगस्टला सुनावणी