District Central Cooperative Bank : भेटवस्तू वाटपावरून संचालक मंडळात आरोप–प्रत्यारोप

Team Sattavedh allegations in the board of directors over gift distribution : खोट्या इतिवृत्तावर विरोधकांचा रोष; सत्ताधाऱ्यांवर अनियमिततेचे आरोप Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सभा बँकेच्या सभागृहात झाली. या सभेच्या प्रारंभीच बबलू देशमुख गटातील ११ संचालकांनी प्रशासनाविरोधात गंभीर आक्षेप लेखी स्वरूपात नोंदविले. विरोधी संचालकांनी आपल्या पत्रात मागील दोन वार्षिक आमसभेत सभासदांना भेटवस्तू वाटपात … Continue reading District Central Cooperative Bank : भेटवस्तू वाटपावरून संचालक मंडळात आरोप–प्रत्यारोप