District Hospital : उपचारासाठी आला, महिला कर्मचाऱ्याची छेड काढली!

Team Sattavedh   A patient who came for treatment molested a female employee : जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकाराने संताप Wardha उपचारासाठी दाखल केलेल्या आरोपीने रुग्णालयातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्याची छेड काढली. ही घटना जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकाराने रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रात्री … Continue reading District Hospital : उपचारासाठी आला, महिला कर्मचाऱ्याची छेड काढली!