District hospital : बैठकीच्या आड राजकीय पोळी, बुलढाण्यात आरोग्य प्रश्नांवरून राजकारण

Team Sattavedh Political opportunism under the guise of a meeting; health issues politicized in Buldhana : आरोग्य सेवांची गुणवत्ता, सुविधांतील उणिवा आणि व्यवस्थापनातील त्रुटींवर चर्चा Buldhana जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार धीरज लिंगाडे यांनी घेतलेल्या बैठकीमुळे बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेबरोबरच राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांच्या दालनात ‘आयएमए’च्या सदस्यांसोबत … Continue reading District hospital : बैठकीच्या आड राजकीय पोळी, बुलढाण्यात आरोग्य प्रश्नांवरून राजकारण