Divisional Commissioner of Amravati : विभागीय आयुक्तांचे पथक धडकले जिल्हा परिषदेत

Team Sattavedh A team of Divisional Commissioners inspected various departments of Zilla Parishad : नऊ जणांनी केली तपासणी; २१ जानेवारीपर्यंत सर्व विभागांचे निरीक्षण Amravati जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील आस्थापना विषयक बाबी आणि योजनांची उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील नऊ जणांचे पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले आहे. या पथकाने … Continue reading Divisional Commissioner of Amravati : विभागीय आयुक्तांचे पथक धडकले जिल्हा परिषदेत