Divisional Commissioner of Nagpur : वाळूघाटासह गौणखनिज उत्खननावर आता ड्रोनद्वारे वॉच

Team Sattavedh Now watch by drone on minor mineral mining including Sand Ghat : अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांची युक्ती Nagpur नागपूर विभागात अनेक ठिकाणी अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. गौण खनिजाच्या अवैध उत्खननाचेदेखील प्रकार समोर आले आहेत. यावर नजर ठेवण्यासाठी आता विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पुढाकार घेतला आहे. अवैध वाळू व गौण … Continue reading Divisional Commissioner of Nagpur : वाळूघाटासह गौणखनिज उत्खननावर आता ड्रोनद्वारे वॉच