Divyang protest : ‘त्या’ तक्रारींचे पुढे काय झाले? दिव्यांगांच्या प्रश्नांवर आश्वासनांची सरबत्ती

Team Sattavedh buldhana-divyang-protest-vijayraj-shinde-assurance-unresolved-grievances : प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाला जिल्हाध्यक्षांची भेट; कामगारांच्या प्रश्नांप्रमाणेच दिव्यांगांचे प्रश्नही रखडणार का? Buldhana जिल्ह्यात दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या आंदोलनाला भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. दिव्यांगांच्या समस्या शासनदरबारी मांडून … Continue reading Divyang protest : ‘त्या’ तक्रारींचे पुढे काय झाले? दिव्यांगांच्या प्रश्नांवर आश्वासनांची सरबत्ती