Dnyaneshwar Dhane Patil : दोनवेळा आमदार होते, आता ठाकरेंची साथ सोडली

Team Sattavedh Big blow to Uddhav Thackeray group : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ज्ञानेश्वर धाने पाटलांचा उद्धव यांना धक्का Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ असताना शिंदेंच्या DCM EKnath Shinde शिवसेनेने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. दोनवेळा आमदार राहिलेले ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी उद्धव यांची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने … Continue reading Dnyaneshwar Dhane Patil : दोनवेळा आमदार होते, आता ठाकरेंची साथ सोडली