Donald trump : अमेरिकेत पुन्हा थरार! व्हाईट हाऊसबाहेर हल्लेखोराचा तुफान गोळीबार

Team Sattavedh donald-trump-white-house-shooting-secret-service-action-washington-news-marathi : डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित; सिक्रेट सर्व्हिसच्या कारवाईत संशयित ठार Washington : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी पुन्हा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉनजवळ शनिवारी संध्याकाळी झालेल्या तुफानी गोळीबारामुळे काही काळ संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्या वेळी व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. मात्र, सिक्रेट सर्व्हिसच्या तातडीच्या … Continue reading Donald trump : अमेरिकेत पुन्हा थरार! व्हाईट हाऊसबाहेर हल्लेखोराचा तुफान गोळीबार