Donald Trump : भारतावर ट्रम्प यांचा डबल स्ट्राइक !

Team Sattavedh Tariffs increased, oil deal with Pakistan : टॅरिफ वाढवले, पाकिस्तानसोबत तेल करार New Delhi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकाच दिवशी भारतावर दोन मोठे निर्णय घेतले आहेत. एका बाजूला त्यांनी भारतातून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, तर दुसऱ्या बाजूला भारताचा शत्रू मानला जाणारा पाकिस्तानसोबत अमेरिकेने मोठा तेल करार … Continue reading Donald Trump : भारतावर ट्रम्प यांचा डबल स्ट्राइक !