Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पचा भारतावर नवा प्रहार, विद्यार्थ्यांचे स्वप्न धुसर !

Team Sattavedh Visa fee charged is as much as $100,000 :व्हिसा शुल्क केले तब्बल १ लाख डॉलर Washington : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एच -1B व्हिसा प्रक्रियेत मोठे बदल जाहीर करत भारतीय उमेदवारांसमोर मोठा अडथळा उभा केला आहे. नव्या नियमांनुसार, आता एच -1B व्हिसासाठी अर्ज करताना तब्बल १ लाख अमेरिकी डॉलर (सुमारे ८३ … Continue reading Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पचा भारतावर नवा प्रहार, विद्यार्थ्यांचे स्वप्न धुसर !