Donald Trump : मोजतबा खामेनेई गंभीर जखमी, ट्रंप म्हणाले “इराणकडे वेळ कमी” !

Team Sattavedh trump-iran-nuclear-weapons-denial-conflict-update-marathi-news : पारंपरिक हल्ल्यांतच मोठे नुकसान झाल्याचा दावा New Delhi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अण्वस्त्रांच्या वापरास स्पष्ट नकार दिला असून, पारंपरिक हल्ल्यांमुळेच इराणला मोठा फटका बसल्याचा दावा केला आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रंप म्हणाले की, “मी अण्वस्त्रांचा वापर का करू? त्याशिवायही आम्ही इराणला मोठ्या प्रमाणावर नुकसान … Continue reading Donald Trump : मोजतबा खामेनेई गंभीर जखमी, ट्रंप म्हणाले “इराणकडे वेळ कमी” !