Dongao Gram Panchayat : अधिकाऱ्याचा प्रताप! रजेवर असताना ग्रामपंचायतच्या खात्यातून काढले ११ लाख रुपये

Team Sattavedh official withdrew ₹11 lakh from Gthe ram Panchayat’s account, while on leave : डाेणगाव येथील प्रकार, अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी Dongao डोणगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी व्ही. के. दांडगे हे ८ सप्टेंबर रोजी कौटुंबिक कारणास्तव रजेवर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत तात्पुरता प्रभार ग्रामपंचायत अधिकारी शरद वानखेडे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, दांडगे यांनी रजेवर … Continue reading Dongao Gram Panchayat : अधिकाऱ्याचा प्रताप! रजेवर असताना ग्रामपंचायतच्या खात्यातून काढले ११ लाख रुपये