Dongao Grampanchayat : तीन अपत्ये, अतिक्रमण; ग्रामपंचायत सदस्य अपात्र

Team Sattavedh   Gram Panchayat member ineligible : सरकारी जमिनीवरील डल्ला संजय जमधाडे यांच्या अंगलट Buldhana डोणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य संजय जमधाडे यांचे सदस्यत्व तीन अपत्यांची अट आणि शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण या मुद्द्यांवरून रद्द करण्यात आले. २२ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केला. हा आदेश संबंधितांना ६ मे राेजी प्राप्त झाला. संजय जमधाडे यांच्याविरोधात … Continue reading Dongao Grampanchayat : तीन अपत्ये, अतिक्रमण; ग्रामपंचायत सदस्य अपात्र