Akola Zilla Parishad : जिल्हा परिषदेत अधिकार्‍यांचे ‘प्रभारनाट्य’ !

Team Sattavedh Doubts on discharge of officials in Zilla Parishad : स्वेच्छेने राजीनामा की जाणीवपूर्वक बदली?; वेळेआधीच ‘मार्च एन्ड’चा अनुभव Akola जिल्हा परिषदेतील अधिकारी आपल्या पदभारातून मुक्त होत असल्याने प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने पद सोडल्याचा दावा केला जात आहे. मात्र त्यामागे संभाव्य चौकशी, प्रशासकीय दबाव आणि उच्चस्तरीय आदेश असल्याची शक्यता … Continue reading Akola Zilla Parishad : जिल्हा परिषदेत अधिकार्‍यांचे ‘प्रभारनाट्य’ !