DPC akola : जिल्हा नियोजन समितीवर भाजपचे वर्चस्व; बच्चू कडू समर्थकांना पुन्हा डावलले

Team Sattavedh District Planning Committee dominated by the BJP; Bachchu Kadu supporters sidelined again : खासदार, आमदार, नामनिर्देशित सदस्यांचा समावेश Akola अकोला जिल्हा नियोजन समितीच्या नव्या रचनेत पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार खासदार, आमदार आणि नामनिर्देशित सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाशी संबंधित … Continue reading DPC akola : जिल्हा नियोजन समितीवर भाजपचे वर्चस्व; बच्चू कडू समर्थकांना पुन्हा डावलले