DPC Meeting : ३३३ कोटी मंजूर, पण छदामही मिळाला नाही !

Team Sattavedh 333 crores approved, but not even a single penny received : ३० टक्के निधी अप्राप्त, विकास कामांवर प्रश्नचिन्ह Akola : यंदाच्या आर्थिक वर्षासाठी शासनाने ३३३ कोटींच्या निधीला मान्यता दिली. पण प्रत्यक्षात एक रुपयाही जिल्ह्याला मिळालेला नाही. आर्थिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले. तरीही अपेक्षीत ३० टक्केही निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे विकास … Continue reading DPC Meeting : ३३३ कोटी मंजूर, पण छदामही मिळाला नाही !