DPC Meeting Akola : दलित वस्ती विकासाची ४१ कोटीची कामे रद्द

Team Sattavedh 41 crore works of Dalit habitation development cancelled : कर्ज पुनर्गठन घोटाळ्याच्या अहवालाचे पुनर्निरीक्षण Akola अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीच्या विकासासाठी प्रस्तावित कामे रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत घेण्यात आला. ४४२ कामांसाठी मंजूर ४१ कोटी १६ लाख ८० हजार रुपयांचा निधी रद्द करण्यात आला. तसेच, ३५९ कोटी ५६ … Continue reading DPC Meeting Akola : दलित वस्ती विकासाची ४१ कोटीची कामे रद्द