DPC Meeting : पालकमंत्र्यांची नियुक्ती लांबली; विकासकामे रखडली!

Team Sattavedh Development works stopped due to delay in appointment of Guardian Minister : १५३ कोटींच्या विकासकामांना बसला फटका Amravati लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसह, पूर्णवेळ पालकमंत्री नसल्याने जिल्ह्यातील विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या आरोग्य विभागाचे ३५ कोटी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे ३० कोटी आणि पाटबंधारे विभागाचे १५ कोटी अशा एकूण १५३ कोटी रुपयांच्या विकासकामांना … Continue reading DPC Meeting : पालकमंत्र्यांची नियुक्ती लांबली; विकासकामे रखडली!