DPC Meeting of Buldhana : दुहेरी नेतृत्वाने विकासाला गती मिळणार?, डीपीसी बैठक २५ ला

Team Sattavedh Will dual leadership accelerate development? : पालकमंत्री-सहपालकमंत्री प्रथमच एका व्यासपीठावर, सावकारेंच्या भूमिकेकडे लक्ष बुलढाणा : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत प्रथमच पालकमंत्र्यासोबत सहपालकमंत्री उपस्थित राहणार असल्याने जिल्ह्याचे राजकारण आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात ही बैठक पार पडणार आहे. पालकमंत्री … Continue reading DPC Meeting of Buldhana : दुहेरी नेतृत्वाने विकासाला गती मिळणार?, डीपीसी बैठक २५ ला