DPC Meeting : ठाकरे सेना धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर!

Team Sattavedh Thackeray ShivSena demands declaration of a wet drought : जिल्हा नियाेजन बैठकीत घुसण्याचा प्रयत्न, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी Buldhana सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन … Continue reading DPC Meeting : ठाकरे सेना धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर!