DPC NAGPUR : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या डीपीसीला अच्छे दिन, १६७ कोटींची पडली भर

Team Sattavedh Provision-of-1214-crores-fund-in-dpc-devendra-fadnavis : पायाभूत सुविधा, नागरी सुविधा तसेच विविध विकास प्रकल्पांना यामुळे चालना मिळणार Nagpur जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)च्या माध्यमातून वर्ष २०२६-२७ साठी जिल्ह्याला १,२१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वर्ष २०२५-२६ च्या तुलनेत यंदा १६७ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती नियोजन विभागातील सूत्रांनी दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून नागपूर जिल्ह्याच्या … Continue reading DPC NAGPUR : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या डीपीसीला अच्छे दिन, १६७ कोटींची पडली भर