CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, ‘समोसेवाल्याची उधारी दिलेली आहे’

Team Sattavedh Dr. Ambedkar Law College memories brought to light : डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयातील आठवणींना दिला उजाळा Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतले. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव सुरू आहे. महोत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांनी कॅन्टिनच्या उधारीचा उल्लेख करताच उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये … Continue reading CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, ‘समोसेवाल्याची उधारी दिलेली आहे’